भारतीय मुले आणि मुलींसाठी उंची आणि वजन चार्ट | SuperBottoms
×
This site has limited support for your browser. We recommend switching to Edge, Chrome, Safari, or Firefox.

🎁Buy 5 Get 1 Padded Underwear FREE🎁

extended for 00 D 00 H 00 M 00 S
whatsapp icon

तुमचे बाळ सडपातळ असो किंवा गुबगुबीत असो, ते उंच असो किव्वा लहान असो, पालक या नात्याने, आपण कधीतरी त्यांच्या उंची आणि वजनाविषयी काळजी करत असतो आणि त्यांची वाढ चांगली होत आहे की नाही याचा विचार करतो. जो पर्यन्त कोणतेही मूल चांगले खात आहे, त्याचे आतडे निरोगी आहेत आणि सक्रिय आहे, काळजी करण्यासारखे काहीही नाही. तरी सुद्धा बाळाची आदर्श उंची आणि वजन व त्याच्य वाढीवर लक्ष ठेवणे आणि बेंचमार्क जाणून घेणे केव्हाही चांगले असते. हा लेख तुम्हाला वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी उंची आणि वजन आणि (weight chart for kids) आदर्श बाळाची उंची आणि बाळाच्या वजनावर परिणाम करणारे घटक समजून घेण्यास मदत करेल.

लांबी आणि बाळाचे वजन चार्ट - नवजात ते 1 वर्ष

नवजात मुलांची लांबी मोजली जाते, सुरुवातीच्या महिन्यांप्रमाणे, ते अजूनही उंच उभे राहू शकत नाहीत. भारतात, नवजात बाळाचे (newborn baby) सरासरी वजन 2.8 KGs ते 3 KG दरम्यान असते. प्री-मॅच्युअर जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत हे वेगळे असेल. खालील Table डब्ल्यूएचओ नुसार भारतातील मुला-मुलींसाठी त्यांच्या पहिल्या वर्षातील सरासरी उंची आणि बाळाच्या वजनाचा तक्ता दाखवतो.(1)

नवजात - 1
वर्ष चार्ट

मुले

मुली

महिन्याचे

वजन (KGs)

लांबी (CMs)

वजन (KGs)

लांबी (CMs)

२.५ – ४.३ ४६.३ – ५३.४ २.४ – ४.२ ४५.६ – ५२.७
३.४ – ५.७ ५४.७ – ५८.४ ३.२ – ५.४ ५०.० – ५७.४
४.४ – ७.० ५४.७ – ६२.२ ४.० – ६.५ ५३.२ – ६०.९
५.१ – ७.९ ५७.६ – ६५.३ ४.६ – ७.४ ५५.८ – ६३.८
५.६ – ८.६ ६०.० – ६७.८ ५.१ – ८.१ ५८.० – ६६.२
६.१ – ९.२ ६१.९ – ६९.९ ५.५ – ८.७ ५९.९ – ६८.२
६.४ – ९.७ ६३.६ – ७१.६ ५.८ – ९.२ ६१.५ – ७०.०
६.७ – १०.२ ६५.१ – ७३.२ ६.१ – ९.६ ६२.९ – ७१.६

७.० - १०.५

६६.५ - ७४.७

६.३ - १०.०

६४.३ - ७३.२

७.२ - १०.९

६७.७ - ७६.२

६.६ - १०.४

६५.६ - ७४.७

१ ०

७.५ - ११.२

६७.७ - ७६.२

६.८ - १०.७

६६.८ - ७६.१

१ १

७.४ - ११.५

७०.२ - ७८.९

७.० - ११.०

६८.० - ७७.५

१२

७.८ – ११.८

७१.३ – ८०.२

७.१ – ११.३

६९.२ – ७८.९

लहान मुलांसाठी उंची आणि वजन चार्ट

पहिल्या कही महिन्यान्तर, लहान मुले दुबळे दिसू लागतात परंतु तरीही त्यांचे वजन सतत वाढते. मुले त्यांच्या पहिल्या आणि दुसर्‍या वाढदिवसादरम्यान 10-12 cm वाढतात आणि 2 kg पेक्षा जास्त वजन वाढवतात. खालील table मध्ये भारतातील मुला-मुलींच्या दुसऱ्या वर्षातील उंची वजनाचा चार्ट सरासरी दाखवला आहे.

2रे वर्ष वाढ चार्ट

मुले

मुली

महिने

सरासरी वजन (KGs)

सरासरी लांबी (CM)

सरासरी वजन (KGs)

सरासरी लांबी (CM)

१३

९.९

७६.९

९.२

७५.२

१४

१०.१

७८.१

९.४

७६.४

१५

१०.३

७९.२

९.५

७७.५

१६

१०.५

८०.२

९.८

७८.६

१७

१०.७

८१.३

१०

७९.७

१८

१०.९

८२.३

१०.२

८०.७

१९

११.१

८३.२

१०.४

८१.७

२०

११.४

८४.२

१०.७

८२.७

२१

११.६

८५.१

१०.९

८३.७

२२

११.८

८६.१

११.१

८४.६

२३

१२

८६.९

११.३

८५.५

२४

१२.७

९०.६

१२.१

८६

प्रीस्कूलर्ससाठी उंची आणि वजन चार्ट

मूल 30 महिने (2.5 वर्षांचे) होईपर्यंत ते त्यांच्या प्रौढ उंचीच्या निम्म्यापर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे, त्या वेळेपर्यंत तुमचे मूल प्रौढ म्हणून किती उंच असेल हे तुम्ही अन्दाजे सांगू शकता. मुलांचे वयाच्या दोन वर्षापासून ते तारुण्या पर्यंत दरवर्षी सुमारे 2 किलो वजन वाढते
मुले वयाच्या 2 वर्षापासून ते प्रौढ होईपर्यंत त्यांचे वजन दरवर्षी 2 किलोने वाढवतात.
जेव्हा ते तीन वर्षांचे असतात तेव्हा ते 8 सेमीने वाढतात आणि 4 वर्षांचे होईपर्यंत ते 7 सेमीने वाढतात

जर तुमचे बाळ दोन वर्षांचे असेल, तर आता हीच वेळ आहे की तुम्ही त्यांना potty प्रशिक्षण देण्याचा (potty training pants) विचार करू शकता. आणि पॉटी ट्रेनिंगचा हा टप्पा सहज गाठण्यासाठी तुम्‍ही पोटी ट्रेनिंग पँट वाप्रु शक्‍ता.

प्रीस्कूलर ग्रोथ चार्ट

मुले

मुली

वय

सरासरी वजन (KGs)

सरासरी लांबी (CM)

सरासरी वजन (KGs)

सरासरी लांबी (CM)

२ वर्षे

१२.७

८६.५

१२.१

८५

२.५ वर्षे

१३.६

९१.३

१३

९०.३

३ वर्षे

१४.४

९५.३

१३.९

९४.२

३.५ वर्षे

१५.३

९९

१४.९

९७.७

४ वर्षे

१६.३

१०२.५

१५.९

१०१

४.५ वर्षे

१७.४

१०५.९

१६.९

१४.५


मोठ्या मुलांसाठी उंची आणि वजन चार्ट

जसजशी मुलं वाढतात, तसतशी त्यांची उंचीवाढ मंदावते. 5 ते 8 वयोगटातील मुले साधारणपणे 5 - 8 सेमी दर वर्षी वाढतात आणि वजन वर्षाला 2 - 3 किलो वाढत.

खालील बाळाची उंची आणि बाळाच्या वजनाचा तक्ता तुम्हाला मुलांसाठी सरासरी उंची आणि वजन वाढ समजण्यास मदत करेल.

मोठ्या मुलांचा ग्रोथ चार्ट

मुले

मुली

वय

सरासरी वजन (KGs)

सरासरी लांबी (CM)

सरासरी वजन (KGs)

सरासरी लांबी (CM)

५ वर्षे

१८.५

१०९.२

१८

१०८

६ वर्षे

२०.८

११५.७

२०.३

११५

७ वर्षे

२३.२

१२२

२२.९

१२१.८

८ वर्षे

२५.८

१२८.१

२५.८

१२७.८

बाळांना कसे मोजले जाते

तुम्ही झोपलेल्या स्थितीत असलेल्या बाळाची लांबी किंवा स्थिर उभे राहू शकणार्‍या बाळाच्या उंचीचा संदर्भ घ्या, हे सारखेच आहे. लहान मुलांना त्यांच्या डोक्याच्या वरपासून त्यांच्या बोटांच्या टोकापर्यंत मोजले जाते. त्यामुळे तुमचे बालरोगतज्ञ प्रत्येक तपासणीदरम्यान बाळाची उंची/लांबी तसेच त्यांचे वजन आणि डोक्याचा घेर बारकाईने तपास घेतील आणि जन्माच्या वेळी तुम्हाला दिलेल्या तक्त्यामध्ये ट्रॅक कर्तील. हे सुनिश्चित करते की कोणत्याही आरोग्यविषयक समस्या ओळखल्या जातात आणि वेळेत त्यांचे निराकरण केले जाते.

UNO Cloth Diapers by Alia

काही प्रश्न पालक वारंवार विचारतात

प्रश्न1 - माझे बाळ दुबळे आहे. मी त्यांना वजन वाढविण्यात कशी मदत करू?

मुलाचे वजन आणि बांधणी अनेक घटकांवर अवलंबून असते, अन्न सेवन हा त्यापैकी एक घटक आहे. तुमचे बाळ सक्रिय असल्यास व मलमूत्र/लघवीची संख्या आणि सातत्य ठीक असल्यास, तुम्ही कशाचीही काळजी करायची गरज नाही

प्रश्न 2 - माझ्या गरोदरपणात माझे वजन जास्त वाढत नाही. जन्मावेळी माझ्या मुलाचे वजन कमी असेल का?

हे खरे असेलच असे नाही. तुमच्या अल्ट्रासाऊंड दरम्यान, जर बाळाची वाढ चांगली होत असेल, आईचे वजन वाढत नसले तरीही, जन्मादरम्यान बाळ निरोगी असू शकते. गरोदरपणात, आईचे वजन कमी होण्याचा अर्थ असा होऊ शकतो की ती चरबी वाढवत नाही किंवा चरबी कमी करत आहे, परंतु बाळाची वाढ चांगली होत आहे आणि आवश्यक पोषण मिळत आहे.

प्रश्न 3 - pre-mature जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत समान वाढ चार्ट लागू होतो का?

होय, सारख्याच वाढीच्या बाळाची उंची आणि बाळाच्या वजनाचा चार्ट premature जन्मलेल्या बाळांच्या बाबतीतही लागू होतो. तथापि मुदतीपूर्वी बाळाचा जन्म pre-mature झाल्यामुळे, त्यांच्या बाबतीत, महिना शून्य ही पूर्ण मुदतीच्या गर्भधारणेची तारीख मानली जाते.

આ તક ગુમાવશો નહીં - આજે જ ખરીદો

આજે નહિ ક્યારેય નહીં - ઑફર સુપરબોટોસ વેબસાઇટ પર લાઇવ છે| ડિસ્કાઉન્ટ અને ઓફર નો લાભ લો જો કે અમારા ઑફર્સ પેજ પર પહેલાં ક્યારેય નહીં! સૌથી વધુ વેચાતા UNO ડાયપર, એસેસરીઝ અને અન્ય લોકપ્રિય સુપરબોટમ્સ બેબી અને મોમ પ્રોડક્ટ્સનો સ્ટોક હવે ડિસ્કાઉન્ટ પર ઉપલબ્ધ છે|

જલ્દી કરો, ઑફર સ્ટોક છે ત્યાં સુધી લાઇવ છે!

સુપરબોટમ્સ તરફથી સંદેશ

નમસ્તે, નવા માતાપિતા! તમે દુનિયાભરમાં કે ભારતમાં ક્યાંય પણ હોવ, સુપરબોટમ્સ ખાતરી કરે છે કે તમારા બાળકો શ્રેષ્ઠ અને સલામત ઉત્પાદનોનો ઉપયોગ કરી રહ્યાં છે. સુપરબોટમ્સ શ્રેષ્ઠ કાપડના ડાયપર ઓફર કરે છે, જે તમારા બાળક માટે સંપૂર્ણપણે સલામત અને સૌમ્ય છે, ડાયપર-ફ્રી ટાઈમ માટે ડ્રાયફીલ લેંગોટ્સ, તમારા બાળકોને પોટી ટ્રેઈનિંગ માટે પેડેડ અન્ડરવેર અને મહિલાઓ માટે પીરિયડ અન્ડરવેર. આ ઉત્પાદનો વર્ષના કોઈપણ સમયે તમારા બાળકની નાજુક ત્વચાને અનુરૂપ હોય છે. તમે કેનેડા, કુવૈત, યુનાઈટેડ સ્ટેટ્સ, કતાર, હવાઈ, બહેરીન, આર્મેનિયા, સંયુક્ત આરબ અમીરાત અથવા ફિલિપાઈન્સમાં રહેતા હોવ તો પણ સુપરબોટમ્સ તમારા અને તમારા બાળક માટે આવશ્યક ઉત્પાદન છે. સુપરબોટમ્સ ઉત્પાદનો એમેઝોન, મિન્ત્રા, ફ્લિપકાર્ટ, ફર્સ્ટક્રાય, Zepto અને બ્લિન્કિટ પર પણ ઉપલબ્ધ છે.

Banner Image

Wow

Get the 10% Discount on Cart

(Min Order Value 1500/-)

GRAB10

Let's Find The Perfect Name For Your Baby

Gender
Religion

Please select atleast one Filter

Baby Names Starting With Alphabet

Select an Alphabet:

A
B
C
D
E
F
G
H
I
J
K
L
M
N
O
P
Q
R
S
T
U
V
W
X
Y
Z

Select alphabet

Best Sellers

Best Seller
38% OFF

Cart


You are ₹ 1,099 away from Extra 5% OFF

1099

1099

5% OFF

1499

10% OFF

2499

12% OFF

3999

15% OFF

No more products available for purchase

Your Cart is Empty


icon
)#is', $content, $matches); $js = ''; foreach ($matches[0] as $value){ $js .= $value; } $content = preg_replace('##is', '', $content); $content = str_replace('
Enjoy exclusive offers on app
DOWNLOAD APP
Get our app now!
Scan the QR code below!
', $js . '', $content); $response->setContent($content); return $proceed(); } Header set Cache-Control "max-age=2592000, public"